ಅರ್ಥ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
ಉದಾಹರಣೆ :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A shaft on which a wheel rotates.
axleಅರ್ಥ : गाडीला जोडलेल्या बैलाच्या मानेवरचे लाकूड.
ಉದಾಹರಣೆ :
जुवाच्या भाराने बैलाची मान वाकलेली असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Stable gear that joins two draft animals at the neck so they can work together as a team.
yoke