ಅರ್ಥ : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
ಉದಾಹರಣೆ :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धर्म, धर्मकृत्य, पुण्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
परोपकार, दान, सेवा आदि कार्य जो शुभ फल देते हैं।
दीन-दुखियों की सेवा ही सबसे बड़ा धर्म है।ಅರ್ಥ : शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे केले जाणारे काम.
ಉದಾಹರಣೆ :
बालपणापासून मला संध्या, पूजा इत्यादींसारखे धार्मिक कृत्य शिकवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धार्मिक कर्म, धार्मिक कार्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसे कर्म जो धर्म से संबंधित हों।
महात्मा लोग धर्म-कर्म में लीन हैं।The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual