೧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ गुणवैशिष्ट्य
ಅರ್ಥ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
ಉದಾಹರಣೆ :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ :
अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत