ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : साहस कर्म करणारा.
ಉದಾಹರಣೆ : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धीट, निधडा, बहाद्दर, साहसी, हिम्मतवान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
ಅರ್ಥ : न भिणारा.
ಉದಾಹರಣೆ : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकुतोभय, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
ಅರ್ಥ : प्राणाची पर्वा न करणारा.
ಉದಾಹರಣೆ : भारताच्या वीर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाँबाज, बहादुर, वीर
जान तक देने को तैयार रहने वाला या जान की बाजी तक लगाने वाला।
ಸ್ಥಾಪನೆ