ಅರ್ಥ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :