ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी वाईट सवय.
ಉದಾಹರಣೆ : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवगुण, खोड, दुर्गुण, वैगुण्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
ಅರ್ಥ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ಉದಾಹರಣೆ : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसूर, चुकी, चूक
वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।
A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.
ಸ್ಥಾಪನೆ