ಅರ್ಥ : युधिष्ठिरचे एक पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
देवकचे वर्णन पुराणांत मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : लग्न इत्यादी कार्याच्या आरंभी सप्त मातृका वगैरेंचे पूजन करून केलेली स्थापना.
ಉದಾಹರಣೆ :
देवदेवकानंतर लोकांनी आहेर केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देवदेवक
ಅರ್ಥ : देवाप्रमाणे मानले जाणारे विशिष्ट वनस्पती वा प्राणी इत्यादी प्रतीके.
ಉದಾಹರಣೆ :
आदिम जमाती देवकांची पूजा करीत.
ಅರ್ಥ : उग्रसेनचे लहान भाऊ व पौराणिक यदुवंशी राजा.
ಉದಾಹರಣೆ :
देवकी देवकची पुत्री होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being