ಅರ್ಥ : वाईट, खराब करणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
ಅರ್ಥ : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
ಉದಾಹರಣೆ :
दूषणाला रामाने ठार केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दूषित होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution