ಅರ್ಥ : दूध, दही, ताक, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
घरातील दूधदुभते ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फडताळ होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुभते
ಅರ್ಥ : दूध देणारी जनावरे.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्याकडे दूधदुभते भरपूर आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :