ಅರ್ಥ : दुसर्या एखाद्या ठिकाणी.
ಉದಾಹರಣೆ :
इकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही अन्यतः जा.
ಅರ್ಥ : दुसर्या पैलूवर किंवा दुसर्या बाजूला.
ಉದಾಹರಣೆ :
एकदा तुम्ही हे काम करा सांगता आणि दुसरीकडे नका करू म्हणू सांगता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुसर्या बाजूला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दूसरे पहलू पर या दूसरी तरफ।
एक तो आप यह काम करने को कहते हैं और दूसरी ओर मना भी करते हैं।