ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दुष्टपणाचे कृत्य.
ಉದಾಹರಣೆ : सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपकृत्य, कुकर्म, दुष्कृत्य, पाप, बदकर्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बुरा कर्म या वह कर्म जिसे करना बुरा हो।
Improper or wicked or immoral behavior.
ಅರ್ಥ : धर्माला अनुसरून न केलेले काम किंवा कर्म.
ಉದಾಹರಣೆ : पापकर्मापासून दूर रहा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पापकर्म, पापाचार
ಅರ್ಥ : नीतीविरुद्ध केलेले काम.
ಉದಾಹರಣೆ : अनैतिक कार्याला यश मिळत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनैतिक कार्य, कुकर्म
ऐसा कार्य जो नीति के विरुद्ध हो।
ಸ್ಥಾಪನೆ