ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या इतकीच झालेली वाढ.
ಉದಾಹರಣೆ :
पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुपट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दोन पटीने.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या वर्षांच्या तुलनेने आमच्या गावात बेरोजगारी दुप्पट वाढली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मूळच्या परिमाणाइतकाच वाढलेला.
ಉದಾಹರಣೆ :
संपाच्या काळात दुकानदार सर्व वस्तू दुप्पट भावात विकत होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :