ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आतिशय दारू पिणारा माणूस.
ಉದಾಹರಣೆ : त्या दारुड्याला पोलीसांनी चांगले झोडपले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दारुडा, बेवडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो प्रायः और अधिक शराब पीता हो।
A person who drinks alcoholic beverages (especially to excess).
ಅರ್ಥ : दारु प्यायलेला माणूस.
ಉದಾಹರಣೆ : तो दारुड्या वाटेते झिंगत चालत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दारुडा
शराब पिया हुआ व्यक्ति।
Someone who is intoxicated.
ಅರ್ಥ : अतिशय दारू पिणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दारुडा, दारूबाज, बेवडा, मद्यपी
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
ಅರ್ಥ : दारू प्यायलेला.
ಉದಾಹರಣೆ : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
शराब पिया हुआ।
ಸ್ಥಾಪನೆ