ಅರ್ಥ : दाब देण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पाण्याचा दाब खूप वाढल्यामुळे बांध तुटला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.
ಉದಾಹರಣೆ :
मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंकुश, आवर, दबाव, नियंत्रण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of keeping something within specified bounds (by force if necessary).
The restriction of the infection to a focal area.