ಅರ್ಥ : लहान मुलास दूध पाजण्याकरता ठेवलेली स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
आई वारल्यावर दाईने त्याचा सांभाळ केला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपमाता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुईण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :