ಅರ್ಥ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :