ಅರ್ಥ : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो दिवसभर लाकडे फोडून दमला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थकणे, भागणे, शिणणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
इतना काम करने के बाद भी मैं नहीं थका।ಅರ್ಥ : थकून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :