ಅರ್ಥ : काल्पनिक,तोंडातोंडी चालत आलेली किंवा शास्त्रप्रमाणविरहित गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
या मंदिरासंबंधी अनेक दंतकथा प्रचलित आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आख्यायिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पारंपारिक गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला मिथ्य कथा वाचायला आवडतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आख्यायिका, मिथक, मिथ्य कथा, मिथ्या कथा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A traditional story accepted as history. Serves to explain the world view of a people.
myth