ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ दंड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

दंड   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.

ಉದಾಹರಣೆ : विनातिकीट प्रवास करणार्‍याला पाचशे रुपये दंड होईल

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : व्यायामाचा एक प्रकार.

ಉದಾಹರಣೆ : मी रोज शंभर दंड काढतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का व्यायाम जो पंजों के बल औंधे लेटकर किया जाता है।

वह प्रतिदिन सुबह दौड़कर आने के बाद डंड करता है।
डंड, डंड कसरत, डण्ड, दंड, दण्ड

An arm exercise performed lying face to the floor and pushing the body up and down with the arms.

press-up, pushup
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.

ಉದಾಹರಣೆ : काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड

೪. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : कोपरापासून वरचा हाताचा भाग.

ಉದಾಹರಣೆ : व्यायामाने त्याचे दंड चांगलेच बळकट झाले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हाथ का काँख से लेकर कोहनी तक का भाग।

व्यायाम करने से उसके बाहु-दंड की पेशियाँ मजबूत हुई हैं।
बाहु-दंड, बाहुदंड, भुज-दंड, भुजदंड, भुजा
೫. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : एक राक्षस.

ಉದಾಹರಣೆ : दंड हा सुमालीचा पुत्र होता.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक राक्षस।

दंड सुमाली का पुत्र था।
दंड, दण्ड
೬. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एखादा अपराध, चूक केल्यावर दंडाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने दंड द्यायला तयार नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थदंड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह धन जो किसी प्रकार का अपराध, दोष या भूल करने पर दंड स्वरूप देना पड़ता है।

उसने जुर्माना देने से इनकार कर दिया।
जुरमाना, जुर्माना, पेनल्टी, फाइन

A payment required for not fulfilling a contract.

penalty
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।