ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ थिएटर ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

थिएटर   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा.

ಉದಾಹರಣೆ : नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाट्यगृह, नाट्यमंदिर


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.

ಉದಾಹರಣೆ : मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चित्रपटगृह, टॉकीज, सिनेमागृह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A theater where films are shown.

cinema, movie house, movie theater, movie theatre, picture palace

ಅರ್ಥ : चित्रपट किंवा नाटक दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती व्यव्यस्था.

ಉದಾಹರಣೆ : पालावर सध्या थिएटर पडले आहे.

೪. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जेथे सिनेमा, नाचक इत्यादी प्रदर्शित होतात ते ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : सिनेनाट्यगृहाबाहेर फार गर्दी होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिनेनाट्यगृह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* वह भवन जहाँ फिल्में आदि प्रदर्शित की जाती हैं या मंचीय अभिनय (नाटक आदि) प्रस्तुत किए जाते हैं।

थियेटर के बाहर बहुत भीड़ लगी है।
थियटर, थियेटर

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।