ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
ಉದಾಹರಣೆ : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे. पाने वाढली आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताट, पान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भोजन करने का एक छिछला बर्तन।
Dish on which food is served or from which food is eaten.
ಅರ್ಥ : उपहारगृहात विशिष्ट प्रकारचे, विशिष्ट प्रमाणात वाढलेले खाद्यपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ : त्याने स्वतःसाठी गुजराती थाळी मागवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थाली
होटल आदि में एक बार में थाली में सजाकर परोसा जाने वाला भोजन।
A main course served on a plate.
ಸ್ಥಾಪನೆ