ಅರ್ಥ : पुढे न जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पुढचा मार्ग बंद झाल्याने आम्ही घाटातच थांबलो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ಉದಾಹರಣೆ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोळंबणे, थंडावणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।ಅರ್ಥ : मन स्थिर ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही जरा थांबा, एवढी घाई करु नका.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धीर ठेवणे, धैर्य ठेवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
वीज गेल्यामुळे काम थांबले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :