ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा आगमाग माहीत करण्याची खूण.
ಉದಾಹರಣೆ :
अजून चोराचा पत्ता लागला नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठावठिकाणा, थांगपत्ता, पत्ता, सुगावा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज या बात का पता देने वाला कोई तत्व।
अभी तक उसके भाई का कोई पता-ठिकाना नहीं मिला।The general location where something is.
I questioned him about his whereabouts on the night of the crime.ಅರ್ಥ : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
ಉದಾಹರಣೆ :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :