ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.
ಉದಾಹರಣೆ : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुंबा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।
An object used as a container (especially for liquids).
ಅರ್ಥ : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
सींग की वह नली जिससे जर्राह शरीर का दूषित रक्त या मवाद चूसकर निकालते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ