ಅರ್ಥ : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
ಉದಾಹರಣೆ :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घृणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निंदा, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :