ಅರ್ಥ : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
ಉದಾಹರಣೆ :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तान्हुला, तान्हे मूल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।ಅರ್ಥ : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तान्हुला