ಅರ್ಥ : एखाद्याची वाट पाहत राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
ಅರ್ಥ : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
ಉದಾಹರಣೆ :
रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताठरणे