ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ तांबट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

तांबट   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : आईने तांबटाकडून ताम्हण घेतले

೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला

तांबट   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.

ಉದಾಹರಣೆ : मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ठठेरा संबंधी या ठठेरे का।

वह बरतन खरीदने के लिए ठठेरी बाजार गया है।
ठठेरी
೨. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

ಅರ್ಥ : तांब्याच्या रंगाचा.

ಉದಾಹರಣೆ : कुंभार खेळण्याला तांबट रंगाने रंगवित आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तांबे के रंग का।

कुम्हार खिलौने को तामड़े रंग में रंग रहा है।
तामड़ा, पिंग, पिंगल, पिङ्ग, पिङ्गल

Of something having the color of copper.

copper colored, coppery
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।