ಅರ್ಥ : पदार्थ तापलेल्या तेलात वा तुपात घालून पक्व करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही पापड आणि साणगे तळले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कढईतून पुरी इत्यादी काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
आज तर घरात गरमागरम पुर्या तळल्या जात आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :