ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ तमिळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

तमिळ   नाम

೧. नाम / ज्ञानशाखा / भाषा

ಅರ್ಥ : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.

ಉದಾಹರಣೆ : तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तमिळ भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक द्रविड़ भाषा जो बहुत ही प्राचीन काल से दक्षिण भारत और श्रीलंका में तमिलों द्वारा बोली जाती है।

वे दोनों तमिल में बात कर रहे हैं।
तमिल, तमिल भाषा

The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.

tamil

तमिळ   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.

ಉದಾಹರಣೆ : सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तामिळनाडूत राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।