ಅರ್ಥ : आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे.
ಉದಾಹರಣೆ :
खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळखुळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बच्चों का वह खिलौना जिसे हिलाने से झुनझुन शब्द निकलता है।
वह झुनझुना बजाकर बच्चे का मन बहला रही है।A baby's toy that makes percussive noises when shaken.
rattleಅರ್ಥ : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.
ಉದಾಹರಣೆ :
दरवेशी डमरू वाजवत आला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डमरू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan