ಅರ್ಥ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
ಉದಾಹರಣೆ :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाळणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
ಉದಾಹರಣೆ :
राजस्त्रिया मेण्यातून जात असत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मेणा