ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ डाग ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

डाग   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.

ಉದಾಹರಣೆ : आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी पर लगने या लगाया जाने वाला दोष।

इस लांछन से बचने का क्या उपाय है।
अपयश, अपवाद, अलोक, आक्षेप, इफतरा, इफ़तरा, इफ़्तरा, इफ़्तिरा, इफ्तरा, इफ्तिरा, कलंक, कलौंछ, कलौंस, कालिमा, दाग, दाग़, धब्बा, लांछन, लांछना

A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.

calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.

ಉದಾಹರಣೆ : सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फलों आदि पर पड़ा हुआ सड़ने या दबने का चिह्न।

मुझे ये दाग़ लगे फल नहीं चाहिए।
दाग, दाग़

An indication of damage.

mark, scar, scrape, scratch
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : डागल्याची खूण.

ಉದಾಹರಣೆ : घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गरम धातु आदि के दागने से बना चिह्न।

घोड़े की पीठ का गुल स्पष्ट दिखाई पड़ रहा है।
गुल
೪. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : त्वचेवर पडलेले चिन्ह.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चट्टा, वण, व्रण

೫. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.

ಉದಾಹರಣೆ : प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

यात्री के सामानों में से प्रत्येक।

यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं।
डाग

ಅರ್ಥ : दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलंक, काळिमा, बट्टा

೭. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.

ಉದಾಹರಣೆ : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चटका


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।

घोड़े की पीठ पर गोल चरका है।
चरका
೮. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अलंकार, आभूषण, डागिना, दागिना, भूषण, लेणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।

प्रत्येक नारी को आभूषण प्रिय होता है।
अभरन, अभूखन, अभ्यंजन, अभ्यञ्जन, अलंकार, अलङ्कार, अवतंस, अवतन्स, आभरण, आभूषण, आहरण, गहना, ज़ेवर, जूलरी, जेवर, भूषण, विभूषण, सारंग

An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).

jewellery, jewelry
೯. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.

ಉದಾಹರಣೆ : दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी तल पर पड़ा हुआ चिह्न।

कई बार धोने के बाद भी इस कपड़े पर लगा धब्बा नहीं मिटा।
चटका, दाग, दाग़, धब्बा, निशान, पालि

A visible indication made on a surface.

Some previous reader had covered the pages with dozens of marks.
Paw prints were everywhere.
mark, print
೧೦. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

ಅರ್ಥ : कुष्ठाचा डाग.

ಉದಾಹರಣೆ : किरणचा व्रण वाढतच जात आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चट्टा, वण, व्रण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुष्ठ का दाग।

किरण का चरक बढ़ता जा रहा है।
चरक
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।