ಅರ್ಥ : हाताने ढकलून चालावयाची गाडी.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही हातगाडीवर सामान घेऊन आलो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हातगाडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह छोटी गाड़ी जिस पर चीजें रखकर ठेलते या धकेलते हुए एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाते हैं।
वह ठेले पर आम बेच रहा है।ಅರ್ಥ : हलवता येण्याजोगे तात्पुरते लाकडी फळ्यांचे केलेले पानपट्टीचे दुकान.
ಉದಾಹರಣೆ :
गंगाराम पानाच्या ठेल्यावर उभा होता