ಅರ್ಥ : एखादी गोष्ट समाधानकारकपणे घडत असण्याची रीत.
ಉದಾಹರಣೆ :
माझा व्यवसाय ठिक चालला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
In a manner affording benefit or advantage.
She married well.ಅರ್ಥ : कुठलाही रोग नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ते शंभर वर्षांचे निरोगी आयुष्य जगले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निकोप, निरामय, निरोगी, बरा, रोगमुक्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे कोई रोग न हो या जिसका स्वास्थ्य अच्छा हो।
अब आपका शरीर स्वस्थ है।ಅರ್ಥ : चांगल्या अवस्थेत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चांगला, ठीकठाक, मजेत, व्यवस्थित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Being satisfactory or in satisfactory condition.
An all-right movie.