ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे, निर्णय घेणे
ಅರ್ಥ : निर्धारित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।ಅರ್ಥ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मला खोटे ठरविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोषित करणे, ठरवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरवणे