ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कार्य लांबणीवर टाकण्याचा प्रकार.
ಉದಾಹರಣೆ : त्याला टाळाटाळ करण्याची सवय आहे. त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अळमटळम, कां कू, कुचराई, चालढकल, झुलवाझुलव, टंगळमंगळ, टाळाटाळ, टोलवाटोलव, टोलवाटोलवी
ಸ್ಥಾಪನೆ