ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
ಉದಾಹರಣೆ : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिपण, नोंदी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
ಅರ್ಥ : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
ಸ್ಥಾಪನೆ