ಅರ್ಥ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : फेकण्याचे किंवा टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
मालकीणीने नौकराकडून कचरा टाकून घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फेकून घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :