ಅರ್ಥ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
ಉದಾಹರಣೆ :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselಅರ್ಥ : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
ಉದಾಹರಣೆ :
ही टाकी स्वच्छ आहे
ಅರ್ಥ : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
ಉದಾಹರಣೆ :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
ಉದಾಹರಣೆ :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :