ಅರ್ಥ : काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण.
ಉದಾಹರಣೆ :
मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Nonsensical talk or writing.
applesauce, codswallop, folderol, rubbish, trash, tripe, trumpery, wish-washಅರ್ಥ : बडबडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जल्पना, बकबक, बडबड, वटवट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A low continuous indistinct sound. Often accompanied by movement of the lips without the production of articulate speech.
murmur, murmuration, murmuring, mussitation, mutter, muttering