ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
ಉದಾಹರಣೆ : मजूर छिन्नीने दगड तासत होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छिणी, छिन्नी, टाकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
ಅರ್ಥ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.
ಉದಾಹರಣೆ : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खिळा, मुद्रा
ಅರ್ಥ : एक राग.
ಉದಾಹರಣೆ : गायक टंक हा राग गात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टंक राग
सम्पूर्ण जाति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
ಅರ್ಥ : मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह.
ಉದಾಹರಣೆ : येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
एक विशेष आकार और शैली के वर्णों का वर्ग।
A specific size and style of type within a type family.
ಸ್ಥಾಪನೆ