ಅರ್ಥ : जोराने तपकीर, विडी इत्यादी आत ओढण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने विडीचा झुरका मारत उत्तर दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोरात तोंडाने ओढण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
एका झुरक्याने सगळी थंडी निघून जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तंबाकू या गाँजे के धुएँ को जोर से खींचने की क्रिया।
एक सुट्टे से सारी ठंड गायब हो जाती है।