ಅರ್ಥ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे झोकांड्या खाणे वा तारेत येणे.
ಉದಾಹರಣೆ :
सूरा पीऊन हत्ती झिंगत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : झिंगण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
मी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दारूड्याचे नशेत झिंगणे आणि लटपटणे पाहत होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :