ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओहळ
ಅರ್ಥ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
ಉದಾಹರಣೆ : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झिरा, पाझर
ಅರ್ಥ : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.
ಉದಾಹರಣೆ : वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो.
ಸ್ಥಾಪನೆ