ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वाजवले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
ಅರ್ಥ : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.