ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ ज्ञान ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ज्ञान   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.

ಉದಾಹರಣೆ : त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : माहिती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वस्तुओं और विषयों की वह तथ्यपूर्ण, वास्तविक और संगत जानकारी जो अध्ययन, अनुभव, निरीक्षण, प्रयोग आदि के द्वारा मन या विवेक को होती है।

उसे संस्कृत का अच्छा ज्ञान है।
अधिगम, इंगन, इङ्गन, इल्म, केतु, जानकारी, ज्ञान, प्रतीति, वेदित्व, वेद्यत्व

The psychological result of perception and learning and reasoning.

cognition, knowledge, noesis
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.

ಉದಾಹರಣೆ : प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : विद्या

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.

ಉದಾಹರಣೆ : सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।

विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।
विद्या
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धडा, बोध, शिकवण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।