ಅರ್ಥ : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
ಉದಾಹರಣೆ :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तगडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खूप जोर असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
एवढयात पाण्याच्या जोरदार सरी कोसळल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आवेश असलेले.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने दमदार भाषण केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, दमदार, भावनाप्रधान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate