ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जिराईत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जिराईत   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : विहिर किंवा पाटबंधार्‍याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.

ಉದಾಹರಣೆ : आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरडवाव जमीन, कोरडवावू जमीन, कोरडवाही जमीन, कोरडवाहू जमीन, कोरवट जमीन, जिराईत जमीन, जिरायत, जिरायत जमीन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह भूमि जिस पर केवल बरसात के पानी से उपज होती हो।

हमारे यहाँ बारानी में केवल एक फसल होती है वह भी केवल धान की।
बारानी

A piece of land cleared of trees and usually enclosed.

He planted a field of wheat.
field

जिराईत   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : विहीर किंवा पाटबंधार्‍याच्या पाण्याशिवाय केवळ पावसाच्या पाण्यावर पिकणारी(जमीन).

ಉದಾಹರಣೆ : त्याच्याकडे चार एकर जिराईत जमीन आहे..

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोरडवाहू, जिरात, जिरायत, जिरायती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(भूमि) जिसकी सिंचाई केवल वर्षा के जल से होती हो।

उसके पास चार एकड़ बारानी भूमि है।
बारानी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।