ಅರ್ಥ : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
ಅರ್ಥ : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
ಉದಾಹರಣೆ :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सफल होणे
ಅರ್ಥ : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
ಉದಾಹರಣೆ :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विजयी होणे
ಅರ್ಥ : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।ಅರ್ಥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे